नाव- नाच ग घुमा लेखिका - माधवी देसाई मी वाचलेले पाहिले स्त्रीवादी साहित्य म्हणजे हे माधवी देसाई यांचे नाच ग घुमा हे आत्मचरित्र होय. स्त्रीवादी म्हणजे स्त्रियांनी लिहिलेले साहित्य एवढेच नव्हे, तर त्याहून अधिक आहे. स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग, किंवा त्यातच आयुष्य रेटत चाललेल्या स्त्रियांचे आत्मकथन आढळते. स्त्रीवादी साहित्य हे मवाळ स्त्रीवाद वा जहाल स्त्रीवाद या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. त्यातील मवाळ स्त्रीवादी प्रवाहातील हे आत्मचरित्र फार प्रसिद्ध लेखकाच्या पत्नीचे होय. स्वामिकार, रणजित देसाई, यांच्या पत्नी माधवी देसाई यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण आणि घटना यात टिपल्या आहेत. मध्ये मध्ये हे पुस्तक फार कंटाळवाणे किंवा हळू हळू जाणारे वाटते. परंतु तरीही हे पुस्तक वाचनीय आहे. जर तुम्हाला स्त्रीवादी साहित्य वाचायचे आहे आणि तुम्ही फक्त सुरवात करत आहात तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचू शकता. त्यांनी त्यांचे आयुष्य कसे घालविले, एका प्रतिष्ठित लेखाची पत्नी होणे काय होते व त्यांना त्यातून कसे दिवस घालवावे लागले,...
Name- The power of your subconscious mind Author- Dr. Joseph Murphy The power of your subconscious mind is a self help book that tells you about your subconscious mind and the powers that it has. We all have heard this term ' subconscious mind ' in the schools or in the television shows. But what this books tells you is totally different. When i started reading it i was amazed to know what blessing we have with us and how we are not making use of it. There are many self help books that teach you how to be your own boss, or stay motivated and all such things. Similarly this book too tells you how your subconscious mind thinks and helps you to change your life and achieve all the things that you desire. He has given a lot of examples to explain the concept to the readers. But as i started reading it, though the book was good, it just overwhelmed me. I was trying to adapt his teachings in my day today life and was getting more overwhelmed and confused day by day. The...